जरी असले डोळ्यात आसवे माझ्या ... आनंदाचे आहेत .... आपण मला दिलेलं प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही... आपला लळा असाच कायम राहील हीच माझ्या कलेला दिलेली खरी दाद आहे ....

Friday, 30 May 2014

भारत पाकिस्तान युद्धात आमचे अनेक बांधव शहीद झाले

१९९९ साली कारगिल युद्ध झाले … भारत पाकिस्तान युद्धात आमचे अनेक बांधव शहीद झाले …. जखमी झाले, कायमचे अपंग झाले …। तेव्हा त्या जवानांना आर्थिक मदत म्हणून दैनिक लोकमत च्या द्वारे निधी जमा करण्यात आला होत। त्या प्रसंगी विनोद बागुल यांनी सर्व चील्या-पिल्या कलाकारांना घेवून "एक शाम शहिदो के नाम" हा कार्यक्रम करून निधी उपलब्ध केला......

Comedy Sanctuary Artist Management,Comedy Smooth Jazz Artists Tour Dates,Comedy Song Artists,Comedy Soul Artist Management,Comedy Top 100 Artists Of The 80s

No comments:

Post a Comment