जरी असले डोळ्यात आसवे माझ्या ... आनंदाचे आहेत .... आपण मला दिलेलं प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही... आपला लळा असाच कायम राहील हीच माझ्या कलेला दिलेली खरी दाद आहे ....

Friday 30 May 2014

भारत पाकिस्तान कारगिल युद्धा वेळी "एक शाम सहीडोंके नाम"

1999 भारत पाकिस्तान कारगिल युद्धा वेळी "एक शाम सहीडोंके नाम" हा कार्यक्रम करून
विनोद बागुल यांनी युद्धातील जखमी जवानांना दैनिक लोकमत च्या मदतीने  निधी पाठवला

दादा कोंडके यांची नक्कल करतांना मराठी विनोदी कलाकार विनोद बागुल

Aurangabad Frank Caliente Comedy Artist,Aurangabad Stand Up Comedy Artists,Best Comedy Hollywood Movies,Best Stand Up Comedy Artists,Black Artists,

No comments:

Post a Comment